Blogs

आता थांबायचं नाय!

मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक यांचं नातं म्हणजे आधी कोंबडी की आधी अंडं असं आहे. प्रेक्षक म्हणतात की, चांगले चित्रपट येत नाहीत म्हणून आम्ही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जात नाही आणि ‘सृष्टी’वाले लोक म्हणतात की, चांगल्या चित्रपटांची निर्मिती करूनही प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाही म्हणून पर्यायाने अर्थकारणाचा डोलारा आम्हाला सांभाळता येत नाही. या विचित्र कात्रीत अडकलेल्या चित्रपटसृष्टीसाठी येता […]

आता थांबायचं नाय! Read More »

‘The Kcraft’ चा जन्म झाला

मुलाखतींमधून उपस्थित पाहुण्यांना आणि त्यांच्या कलाकृतींना जाणून घेण्याची संकल्पना खरं पाहायला गेलं तर जुनीच ! पण काळानुरुप मुलाखतींना एक साचेबद्धपणा येत गेला. तेच ते प्रश्न, ठरलेली उत्तरं या चौकटीत मुलाखती बंदिस्त होऊ लागल्या आणि त्यामुळे त्यामध्ये नाविन्यता उरली नाही. काळ बदलला, डिजिटल उत्क्रांती झाली आणि मुलाखतींची जागा पॉडकास्ट आणि राऊंड टेबल गप्पांनी घेतली. काळ बदलला,

‘The Kcraft’ चा जन्म झाला Read More »