आता थांबायचं नाय!
मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक यांचं नातं म्हणजे आधी कोंबडी की आधी अंडं असं आहे. प्रेक्षक म्हणतात की, चांगले चित्रपट येत नाहीत म्हणून आम्ही चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जात नाही आणि ‘सृष्टी’वाले लोक म्हणतात की, चांगल्या चित्रपटांची निर्मिती करूनही प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाही म्हणून पर्यायाने अर्थकारणाचा डोलारा आम्हाला सांभाळता येत नाही. या विचित्र कात्रीत अडकलेल्या चित्रपटसृष्टीसाठी येता […]